*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १३ सप्टेंबर २०२४
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २२ शके १९४६
☀ सूर्योदय -०६:२४
☀ सूर्यास्त -१८:३४
चंद्रोदय - १५:००
⭐ प्रात: संध्या - स.०५:१४ ते स.०६:२४
⭐ सायं संध्या - १८:३४ ते १९:४५
⭐ अपराण्हकाळ - १३:४४ ते १६:०९
⭐ प्रदोषकाळ - १८:३४ ते २०:५६
⭐ निशीथ काळ - २४:०५ ते २४:५३
⭐ राहु काळ - १०:५९ ते १२:३०
⭐ यमघंट काळ - १५:३३ ते १७:०४
⭐ श्राद्धतिथी - दशमी श्राद्ध
सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४३ ते दु.०३:२० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी पडवळ खावू नये
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक
लाभ मुहूर्त-- ०७:५७ ते ०९:२८
अमृत मुहूर्त-- ०९:२८ ते १०:५९
विजय मुहूर्त— १४:३२ ते १५:२०
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर
शनि मुखात आहुती स.०९:१८ प.आहे नंतर शुक्र मुखात आहे.
शिववास सभेत व क्रीडेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४६
संवत्सर - क्रोधी
अयन - दक्षिणायन
ऋतु - वर्षा(सौर)
मास - भाद्रपद
पक्ष - शुक्ल
तिथी - दशमी(१७:२५ प.नं.एकादशी)
वार - शुक्रवार
नक्षत्र - पूर्वाषाढा(१६:५२ प. नं.उत्तराषाढा)
योग - सौभाग्य(१६:२३ प.नं. शोभन)
करण - गरज (१७:२५ प. नं. वणिज)
चंद्र रास - धनु(२२:४६ नं.मकर)
सूर्य रास - सिंह
गुरु रास - वृषभ
पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे
विशेष:-- भद्रा २८:४८ नं.,सूर्याचा उत्तराफाल्गुनी नक्षत्र प्रवेश स.०९:१८, गजवाहन, सामान्य वृष्टियोग, श्री अंगारक जयंती, श्री रामकृष्ण परमहंस पु.ति, रवियोग(अहोरात्र)
या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे.
सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्राचे पठण करावे.
‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
गणेशाला व देवीला दुधाचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस सुगंधी वस्तू दान करावी.
दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.