Today Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 सप्टेंबर 2024
esakal September 13, 2024 01:45 PM
पंचांग

शुक्रवार : भाद्रपद शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३७, चंद्रोदय दुपारी ३, चंद्रास्त उ. रात्री २.०८, सूर्याचा उत्तरा नक्षत्रप्रवेश, वाहन हत्ती, भारतीय सौर भाद्रपद २२ शके १९४६.

दिनविशेष

२००३ : ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना २००३ चा तानसेन पुरस्कार, तर प्रसिद्ध मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.

२००८ :रडार यंत्रणेला चकविणाऱ्या आणि स्वनातीत वेगाने (आवाजाचा दुप्पट वेग) जाणाऱ्या ‘अस्त्र’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.