भारताने दक्षिण कोरियाला पाजले पराभवाचे पाणी; थाटात गाठली अंतिम फेरी, फायनलमध्ये चीनशी भिडणार 
किरण महानवर September 16, 2024 08:13 PM

Asian Champions Trophy 2024 India vs South Korea 2nd Semifinal  : आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव करत थाटात अंतिम फेरी गाठली. मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना यजमान चीन संघाशी होणार आहे, ज्याने पाकिस्तानला पराभूत करून प्रथमच अंतिम फेरी गाठली होती.

बातमी अपडेट होत आहे....

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.