Ravichandran Ashwin Record: रविचंद्रन अश्विनचा विश्वविक्रम! अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू
Times Now Marathi September 21, 2024 04:45 AM

Ravichandran Ashwin Record: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर गुरुवारी (19 सप्टेंबर) भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळात रविचंद्रन अश्विनने बॅटने नेत्रदीपक खेळी करत भारताला कठीण स्थितीतून बाहेर काढले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.