रिमी सेनबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?
esakal September 22, 2024 06:45 AM
Rimi Sen अभिनेत्री रिमी सेन

बॉलिवूडवर एकेकाळी अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रिमी सेन

Rimi Sen बॉलिवूडपासून लांब

अभिनेत्री रिमी सेन सध्या बॉलिवूडपासून लांब असल्याचे पाहायला मिळत आहे.

Rimi Sen प्रेक्षकांची मने

अभिनेत्री रिमी सेनने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

Rimi Sen बॉलिवूडमध्ये पाऊल

रिमी सेनने २००३ साली प्रदर्शित झालेल्या 'हंगामा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.

Rimi Sen स्टार

पहिल्याच चित्रपटाने रिमीला रातोरात स्टार बनवले होते

Rimi Sen शेवटचा चित्रपट

२०११मध्ये प्रदर्शित झालेला 'शार्गिद' हा रिमीने अभिनय केलेल्या शेवटचा चित्रपट ठरला.

निर्मिती क्षेत्र

रिमीने अभिनयाला अलविदा केल्यावर निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले

येथे क्लिक करा पुन्हा प्रदर्शित झालेल्या 'वीर-झारा'ने जगभरात कमावले 'एवढे' कोटी रुपये
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.