Credit And Debit Card Difference: डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डमधील फरक, तुम्हाला माहिती हवाच
Times Now Marathi September 23, 2024 06:45 AM

Credit And Debit Card Difference: सध्याच्या काळात बहुतांश लोक डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरतात. यूपीआय पेमेंट सर्व्हिस आली असली तरी ऑनलाइन बँकिंग किंवा डिजिटल ट्रांजेक्शनमध्ये या दोन्ही कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. डेबिट कार्डद्वारे व्यवहार करण्याचे स्वरूप वेगळे असते, तर क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्याची पद्धत वेगळी आहे. या दोघांमधील फरक समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे. आपण डेबिट कार्ड कसे आणि कोणत्या उद्देशाने वापरू शकता आणि त्याचप्रमाणे आपण क्रेडिट कार्ड कुठे वापरू शकता हे या लेखात समजून घेऊ शकता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.