20KM मोफत टोलसाठी खर्च करावे लागतील 4000 रुपये , जाणून घ्या GNSS म्हणजे काय
Times Now Marathi September 23, 2024 06:45 AM

GNSS: देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांचे भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) मॅपिंग करण्यात आले आहे. GNSS उपग्रह आधारित तंत्रज्ञानावर काम करते. यामुळे टोलची अचूक गणना करणे शक्य होईल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.