वाढदिवसानिमित्त मौनी रॉयचं बोल्ड फोटोशूट
esakal September 29, 2024 04:45 AM
Mouni Roy's bold photoshoot चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे.

Mouni Roy's bold photoshoot फॅन फॉलोइंग

मौनी रॉयची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Mouni Roy's bold photoshoot सक्रिय

मौनी रॉय ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

Mouni Roy's bold photoshoot फोटो आणि व्हिडीओ

चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना मौनी रॉय दिसते.

Mouni Roy's bold photoshoot वाढदिवस

अभिनेत्री मौनी रॉय आज आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Mouni Roy's bold photoshoot वाढदिवस साजरा करण्यासाठी

वाढदिवस साजरा करण्यासाठी मौनी रॉय आता थेट मालदीवला पोहोचली आहे

Mouni Roy's bold photoshoot फोटोशूट

तिथे लाल रंगाच्या बिकिनीमध्ये मौनी रॉयने फोटोशूट केले आहे.या फोटोमध्ये ती अत्यंत बोल्ड आणि जबरदस्त दिसतं आहे

येथे क्लिक करा साखरपुडा झाल्याच्या चर्चांवर अरबाज पटेलची प्रतिक्रिया
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.