Omar Abdullah : 10 वर्षांपूर्वीची पोस्ट व्हायरल, काय आहे तिच्यात...
Sarkarnama October 09, 2024 05:45 AM
Omar Abdullah बहुमत

जम्मू काश्मीर निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेसच्या मदतीने इंडिया आघाडीला बहुमत मिळालं आहे.

Omar Abdullah मुख्यमंत्री

ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

Omar Abdullah पोस्ट व्हायरल

ओमर अब्दुल्ला यांची 10 वर्षे जुनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरील एक पोस्ट व्हायरल होत आहे.

Omar Abdullah काय आहे पोस्ट

अब्दुल्ला यांनी त्यात, “Keep Calm.. cause… i’ll be back” म्हणजेच, थोडा धीर धरा, कारण, मी पुन्हा येईन. असं म्हटलं होतं.

Omar Abdullah दोन ठिकाणी विजय

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम आणि गंदेरबल अशा दोन विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे.

Omar Abdullah भाजपचा पराभव

भाजपचे जम्मू काश्मीर प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचा नौशेरा मतदारसंघात पराभव झाला आहे.

Omar Abdullah '2014' ची स्थिती

2014 मध्ये जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीनंतर नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार कोसळलं होतं.

Omar Abdullah राष्ट्रपती राजवट

गेल्या सहा वर्षांपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. आता 10 वर्षांनी राज्यात विधानसभेची निवडणूक झाली.

NEXT : वचनपूर्तीच्या मेळाव्यात लाडक्या बहिणींसाठी आणाभाका!
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.