आर्टिफिशियल इंटेलिजन्स उर्फ AI अस्तित्वात आल्यापासून सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. एकीकडे काही लोक आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे फायदे सांगताना दिसत आहेत, तर दुसरीकडे, AI चे गॉडफादर जेफ्री हिंटन यांनी काही काळापूर्वी सांगितले होते की त्यांना याची भीती वाटते. आता नुकतेच जेफ्री हिंटन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आला आहे.