Cricket Records: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक ठोकणारे टॉप-7 खेळाडू
Times Now Marathi October 11, 2024 03:45 AM

Fastest Triple Century in Test Cricket: इंग्लंडचा 25 वर्षीय युवा फलंदाज हॅरी ब्रूकने मुलतानमध्ये पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावून इतिहास रचला आहे. ब्रूकने 322 चेंडूत 317 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 29 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट 98.44 होता आणि 310 चेंडूंमध्ये त्याने तिहेरी शतक पूर्ण केले. कसोटी इतिहासातील ब्रूक दुसरा असा खेळाडू ठरला ज्याने इंग्लंडसाठी सर्वात जलद त्रिशतक झळकावले. कसोटी इतिहासातील सर्वात वेगवान त्रिशतके झळकावरे टॉप 7 खेळाडू कोणते जाणून घ्या.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.