लाडक्या सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाची खास पोस्ट
esakal October 11, 2024 06:45 AM
Genelia's special post सुंदर नातं

रितेशच्या कुटुंबीयांशी जिनिलीयाचं फार सुंदर नातं आहे.

Genelia's special post खास पोस्ट

आज लाडक्या सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाने खास पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Genelia's special post फोटो शेअर

जिनिलीयाने लाडक्या सासूबाईंबरोबर खास फोटो शेअर करून “आईविना मला करमत नाही…” हे गाणं लावलं आहे.

Genelia's special post मार्ग दाखवल्याबद्दल...

तसेच जिनिलीयाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “प्रिय आई… माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला नेहमी योग्य व सन्मानाने पुढे जाण्याचा मार्ग दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार

Genelia's special post अनुकरण

पुढे जिनिलीयाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आम्ही कायम तुमचं अनुकरण करू

Genelia's special post शुभेच्छांचा वर्षाव

आता जिनिलीयाने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Genelia's special post मराठी परंपरा

रितेशशी लग्न झाल्यावर जिनिलीयाने मराठी परंपरा, सण या सगळ्या गोष्टी मोठ्या आवडीने आत्मसात केल्या आहेत .

संजय दत्तने केलं चौथ्यांदा लग्न?
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.