अभिनेत्री सना सय्यद झाली आई
esakal October 11, 2024 08:45 AM
Actress Sana Syed अभिनेत्री सना सय्यद

‘कुंडली भाग्य’ फेम लोकप्रिय अभिनेत्री सना सय्यद आई झाली आहे.

Actress Sana Syed पोस्ट शेअर

सना सय्यदने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करून ती आई झाल्याची बातमी दिली.

Actress Sana Syed आई-बाबा

सना व तिचा पती इमाद शम्सी आता एका गोंडस मुलीचे आई-बाबा झाले आहेत.

Actress Sana Syed शुभेच्छांचा वर्षाव

सनाच्या या पोस्टनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Actress Sana Syed ‘कुंडली भाग्य’

सना सय्यदने गरोदर असल्याने मे २०२४ मध्ये ‘कुंडली भाग्य’ ही मालिका सोडली होती

Actress Sana Syed डेट

सना व तिचा पती इमाद शम्सी यांनी एकमेकांना डेट केल्यावर २०२१ मध्ये लग्न केलं होतं

Actress Sana Syed तीन वर्षांनी...

लग्नानंतर तीन वर्षांनी सना आई झाली आहे.

जान्हवी किल्लेकर निक्की तांबोळीबद्दल काय म्हणाली?
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.