2. मतदारयादीतून अनेक गावे वगळण्याचा भाजपचा आदेश, हिंमत असेल तर समोरुन लढा; महाविकास आघाडीचा व्हिडिओ पुरावा देत गंभीर आरोप
https://tinyurl.com/27stsd6c एकाच घरातील पाच नावे वेगवेगळ्या केंद्रावर, जिवंत माणसे मृत दाखवण्याचा प्रयत्न; मतदार यादीवरून जितेंद्र आव्हाडांचा आरोप
https://tinyurl.com/yhu67hhb
3. ठाकरे गटात जोरदार इनकमिंग, पाच नेत्यांनी केला प्रवेश; अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील ठाकरे गटात, सांगोल्यात गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार, उद्धव ठाकरेंचा विश्वास
https://tinyurl.com/3eeebhmh नारायण राणेंसोबत शिवसेना सोडणे माझी सर्वात मोठी चूक, राजन तेलींची 19 वर्षांनी घरवापसी. दीपक केसरकरांविरोधात सावंतवाडीत उमेदवारीची चिन्हे
https://tinyurl.com/4myba7bp
6. जयंत पाटील, रोहित पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार, महायुतीत जागा अजित पवारांकडे जाणार
https://tinyurl.com/4ceduax8 शरद पवार अजितदादा गटाला दोन मोठे धक्के देण्याच्या तयारीत, अदिती तटकरेंविरोधात ज्ञानदेव पवार रिंगणात उतरण्याची चिन्हं, सतीश चव्हाण गंगापूर विधानसभेसाठी इच्छुक
https://tinyurl.com/3a4337s8
7. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना पक्षातूनच आव्हान, अमोल बालवडकरांची समजूत काढण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळेंनी घरी जाऊन घेतली भेट
https://tinyurl.com/y3zfcrvt आधी प्रसारमाध्यमांना बघून गाडी फिरवली, पण शेवटी वाय बी चव्हाण सेंटर गाठलंच, रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवारांच्या भेटीला
https://tinyurl.com/2ndtzsc5 अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडतोय, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे तुतारी फुंकणार
https://tinyurl.com/bd8ct4hk
9. जीवनसाथी निवडण्याचा सर्वाना अधिकार, बालविवाह बंदी कायदा 'पर्सनल लॉ'मधील प्रथांमुळे थांबवू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
https://tinyurl.com/5n7kp4mz आपण 75 वर्षे गमावली, आता पुढच्या 75 वर्षांचा विचार करायला हवा, परराष्ट्र मंत्री जयशंकर पाकिस्तानमध्ये पोहोचताच माजी पंतप्रधान नवाज शरीफांची प्रतिक्रिया
https://tinyurl.com/2utjsb4n
10. न्यूझीलंडला पहिल्या डावात 356 धावांची आघाडी, रचिन रवींद्रने ठोकल्या 134 धावा; दुसऱ्या डावात भारताचे चोख प्रत्युत्तर, तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 231 धावा. भारत अजूनही न्यूझीलंडपासून 125 धावांनी पिछाडीवर
https://tinyurl.com/stkp7c9h रोहित शर्मा अशाप्रकारे आऊट झाला की विश्वासच बसेना, व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल
https://tinyurl.com/mr283zxv