Amruta Khanvilkar: काळ्या साडीत अमृताचा मोहक लूक, फोटोशूट पाहून चाहते प्रेमात
Times Now Marathi October 21, 2024 06:45 AM

Amruta Khanvilkar: लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविल हिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. नुकतीच तिने 'पाणी' या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. त्यावेळी तिने सुंदर काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तिचा हा हटके लूक पाहून चाहते प्रेमात पडले आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.