कोट
esakal October 22, 2024 04:45 AM

‘लहानपणी आम्ही घरीच आकाश कंदील करायचो. मात्र, आता तेवढा वेळ मिळत नाही. बाजारातही सध्या असंख्य प्रकार पाहायला मिळत आहेत. पारंपरिक आकाश कंदिलांमध्येही हाताने सुंदर कलाकुसर करण्यात आली आहे. काळ किती बदलला तरी दिवाळीला पारंपरिक आकाश कंदील घेणेच आम्ही पसंत करतो.’
- कीर्ती चौगुले, मोरवाडी

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.