'कॅश फॉर जॉब' स्कॅम प्रकरणी पूजा नाईक हिला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पाच दिवसांच्या कोठडीचा रिमांड संपल्याने सोमवारी (4 नोव्हेंबर) पूजा हिला डिचोलीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाकडून रिमांड मंजूर करण्यात आला.
बातमी अपडेट होत आहे...