अनिल अंबानींना मोठा धक्का! रिलायन्स पॉवरवर सोलर एनर्जी कॉर्पोरेशनची बंदी
Marathi November 09, 2024 08:24 AM

रिलायन्स पॉवर शेअरची किंमत: SECI ने अनिल अंबानींच्या कंपन्यांवर तीन वर्षांची टेंडर बंदी घातली असून, रिलायन्स पॉवरच्या शेअर्सला फटका बसला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.