जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणारेय.... कोविड महामारी नंतर मुंबईकरांचे वजन वाढल्याचं एका अहवालातून समोर आलंय....विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल ....ऑटोमोबाईल्स आणि ऍपल आयफोनची निर्यात वाढलीय.....किरकोळ पाठोपाठ घाऊक महागाईत वाढ झालीय....स्नेहल, कश्यप यांनी रणजी क्रिकेट विक्रम केलाय....बारामतीमध्ये अंकिता वालावलकरला वाईट अनुभव आलाय़......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......
जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल
१) जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक
२) कोविड महामारी नंतर मुंबईकरांचे वजन वाढले, अभ्यासातून माहिती समोर
३) विम्याचे पैसे लाटण्यासाठी बनले अस्वल
४) ऑटोमोबाईल्स आणि ऍपल आयफोनची निर्यात वाढली
५) किरकोळ पाठोपाठ घाऊक महागाईत वाढ
६) स्नेहल, कश्यप यांचा रणजी क्रिकेट विक्रम
७) बारामतीमध्ये अंकिता वालावलकरला आला वाईट अनुभव
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...