मतांचा पाऊस पडणारचं, फडवणीचं विश्वास
१०० टक्के मतदान करण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वोट फॉर रन मॅरेथॉनचं आयोजन१०० टक्के मतदान करण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वोट फॉर रन मॅरेथॉनचं आयोजन
शहरातील शनिवार बाजार ते राजगोपालाचारी उद्यान दरम्यान ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली.
शरद पवारांची बहिण सरोज पाटील मैदानातशरद पवारांची बहिण सरोज पाटील मैदानात उतरल्या आहेत.
मला कोणी गाडू शकत नाही- अब्दूल सत्तारउद्धव ठाकरेंना २३ तारखेला उत्तर मिळणार असे अब्दूल सत्तार म्हणाले आहे.
बीकेसी मेट्रो स्टेनला आगआसामचे मुख्यमंत्री आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे भाजपचे सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमा म्हणतात, "...गुलाम अहमद मीर म्हणतात की ते घुसखोरांना स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर देतील, ते घुसखोरांना "रोटी आणि माटी" दोन्ही देत आहेत. काँग्रेसची व्होट बँक ही राहुल गांधींची भाषा आहे, ते राहुल गांधींच्या मान्यतेशिवाय या गोष्टी सांगू शकत नाहीत, आम्ही काँग्रेसला बांगलादेशला पाठवले पाहिजे.
Pune Live: पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूकपोलिस असल्याचा बहाणा करून चोरट्याने एका सराफा दुकानातून सोनसाखळी चोरी केल्याची घटना कर्वेनगर परिसरात घडली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.
Shivsena Live: आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीकाराष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अतिरेकी संघटना असल्याचा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्या वक्तव्याचा शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. काँग्रेसने यापूर्वी कधी ‘पीएफआय’, इसिस, सिमी या अतिरेकी संघटनांचा विरोध केला नाही. भविष्यात इसिसचे अतिरेकी काँग्रेसचे कार्यकर्ते झाले तर आश्चर्य वाटणार नाही, अशी घणाघाती टीका डॉ. मनीषा कायंदे यांनी केली. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला याकूब मेननजी असे संबोधणाऱ्या काँग्रेस नेत्यांकडून काय अपेक्षा करणार, असा टोला डॉ. कायंदे यांनी लगावला.
Sachin Sawant Live: काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीलाकाँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. महायुतीकडून टीव्हीवरील मालिकांच्या माध्यमातून छुपा प्रचार करत असल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी सचिन सावंत तक्रार करण्यासाठी मुख्य निवडणूक कार्यालयात तक्रार देणार आहेत.
Pune Live : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला आगहडपसरमधील जुन्या इमारतीच्या तिस-या मजल्यावर घराला आग लागली. अग्निशामक दलाने वेळीच घरातील लोकांना बाहेर काढले. वैभव टाकीज परिसरातील घराला आग लागल्याची माहिती मिळत आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Eknath Shinde Live: पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदेमुख्यमंत्री एकनाथ यांनी महायुतीला बहुमत मिळणार असून पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही असे विधान केले आहे.
Devendra Fadnavis Live: 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीसदेवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा चुकीची नाही असं म्हटल आहे. आपण जाती-धर्मात विभागलो गेलो तर दुसरं कुणीतरी आपल्यावर राज्य करले असं फडणवीस म्हणाले. राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने येणार असल्याचेही त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
Pune Live: महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजनपुण्यात महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले आहे
संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यकर्त्या मेळावा घेण्यात येणार आहे
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ संजय राऊत यांनी मेळाव्याचे आयोजन केले आहे
Pune Live: मुठा नदीपात्रात आढळला ज्येष्ठ महिलेचा मृतदेहकामगार पुतळा परिसरातील मुठा नदीच्या पात्रात गुरुवारी (ता. १४) ज्येष्ठ महिलेचा मृतदेह आढळून आला. रेल्वेने धडक दिल्यामुळे महिलेचा मृतदेह रेल्वे रुळावरून खाली पडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
Sanjay Raut: संजय राऊतांच्या वाढदिवसानिमित्त १५ किलो केकशिवसेना नेते संजय राऊत याचा वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते यांनी १५ किलो केक आणला
Nagpur: गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क- नागपूर जिल्ह्यात गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क...
- नागपूर ग्रामीणमधील अतिदुर्गम भागातील मतदारांनी निवडून आयोगाने घरापर्यंत पोहचून दिली मतदानांची संधी...
- नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात ३ हजार ४३७ मतदार गृह मतदान करणार
Mumbai Live: गोरेगाव विधानसभेत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?गोरेगाव विधानसभेत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?
उमेदवार विद्या ठाकूर आणि त्यांच्या घराणेशाहीवर शिवसेना शिंदे गट आणि हिंदू संघटना नाराज
विधानसभेत विद्या ठाकूर यांना पराभूत करण्याचा उत्तर पश्चिम लोकसभा संघटक मिलिंद कापडे यांचा इशारा