भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा अंतिम ट्वेंटी-२० सामना १३५ धावांनी जिंकला व मालिका ३-१ ने आपल्या नावे केली.
Abhishek Sharma अभिषेक शर्माया सामन्यात अभिषेक शर्माने ३६ धावांची खेळी केली. ज्यामध्ये त्याने २ चौकार व ४ षटकार ठोकले.
Abhishek Sharma पदार्पणयावर्षी जुलैमध्ये त्याने झिम्बाम्वेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
Abhishek Sharma ट्वेंटी-२० षटकारएका वर्षामध्ये सर्वाधिक ट्वेंटी-२० षटकार करणाऱ्या खेळाडूंची यादी जाणून घेऊयात.
Abhishek Sharma २०२२भारतीय ट्वेंटी-२० कर्णधार सुर्यकुमार यादवने २०२२ मध्ये सर्वाधिक ८५ षटकार ठोकले होते.
Abhishek Sharma २०२३सुर्यकुमार २०२३ मध्येही सर्वाधिक ७१ षटकार ठोकले होते.
Abhishek Sharma २०२४अभिषेक शर्मा २०२४ मधला सर्वाधिक ६९ ट्वेंटी-२० षटकार ठोकणारा खेळाडू ठरला आहे.
Abhishek Sharma ऋषभ पंतऋषभ पंत २०१८ मध्ये सर्वाधिक ६६ षटकार ठोकणारा खेळाडू ठरला होता.
Abhishek Sharma श्रेयस अय्यरश्रेयस अय्यरने २०१९ मध्ये एकूण ६३ षटकार मारले होते.
Abhishek Sharma tilak varma मालिकावीर Tilak Varma ची तुफान कामगिरी