प्रसिद्ध कोरियोग्राफर गीता कपूरच वय 51 आहे
Geeta Kapoor अविवाहितगीता कपूर अजूनही अविवाहित आहे.
Geeta Kapoor माझी व्यक्तीनुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत गीता म्हणाली, माझ्या आयुष्यात माझी व्यक्ती ज्यावेळी यायचं असेल, तेव्हा येईल.
Geeta Kapoor प्लानपुढे गीता म्हणाली, लग्नाबद्दल मी विचार करत नाही. लिवइनमध्ये राहण्याचा प्लान मी करु शकते.
Geeta Kapoor स्पेसपुढे गीता म्हणाली, मला माझा स्पेस हवा आहे. आज ज्या पद्धतीच जग आहे, जी सेंसिटिविटी आहे. ती गोष्ट कदाचित मला समजणार नाही
Geeta Kapoor माझ्या आयुष्यात...पुढे गीता म्हणाली, असं नाहीय की माझ्या आयुष्यात कधी कोण पुरुष नव्हता.
Geeta Kapoor विश्वासपुढे गीता म्हणाली, लग्न एक संस्था म्हणून मरतेय. लग्नावर माझा जास्त विश्वास आहे.
पलक-इब्राहिम मालदीवमध्ये दिसले एकत्र?