सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या दीपश्री सावंतच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. फोंडा न्यायालयाने दीपश्रीला पुन्हा एकदा झटका दिला. न्यायालयाने दीपश्रीला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. म्हार्दोळ पोलिसांनी दीपश्रीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
बातमी अपडेट होत आहे...