मनसे मुसंडी मारणार की नाही, राज ठाकरे किंगमेकर ठरणार? एक्झिट पोलचे आकडे समोर, किती जागा मिळणार?
मुकेश चव्हाण November 20, 2024 09:13 PM

चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानूसार महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष-

महाविकास आघाडीत काँग्रेस 63 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरेल. या निवडणुकीत ठाकरे गटाला 35 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळू शकतो. तर 40 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी ठरतील. तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना मिळून 6 ते 8 जागांवर विजय मिळण्याची अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.

पोल डायरीचा एक्झिट पोलचा अंदाज काय?

भाजप - 77-108
शिवसेना (शिंदे गट) - 27-50
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-28

काँग्रेस - 28-47
शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 25-39 
इतर (मनसे, वंचित, एमआयएम अपक्ष) - 12-29

MATRIZE च्या एक्झिट पोलचा अंदाज काय?

महायुती 150-170
मविआ 110-130
इतर 8-10

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.