माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता; कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप
Marathi December 21, 2024 04:24 PM
रॉबिन उथप्पा अटक वॉरंट: माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर २३ लाखांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.