कोकण हे प्रसिद्ध पर्यटण स्थळांपैकी एक मुख्य टिकाण आहे.
लाँग विकेंडख्रिसमस आणि नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाँग विकेंडचा प्लॅन करत असाल तर तेथील कोकणच्या कोणत्या पदार्थांची चव चाखावी हे जाणून घेऊया.
Fish Thaliकोकणात गेल्यावर फिश थाली खायला विसरू नका.
Sol Kadhiसोल कडी नारळाचे दूध आणि कोकमपासून बनवले जाते.
Solkadhi Bangda Fryबांगडा फ्राय एक लोकप्रिय पदार्थ आहे. याची चव चाखायला विसरू नका.
Kombdi Vadeकोंबडी वडे ही एक मालवणी पदार्थ आहे.
Kolambi Bhaatकोलंबी भात बनवण्यासाठी नारळाचे दूध, कोलंबीपासून बनवला जातो.
Amboliआंबोली हा पदार्त तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवला जातो. नारळाच्या चटणीसोबत आस्वाद घेऊ शकता.
Patholiहा एक गोड पदार्थ असून उत्वासाला बनवला जातो. तांदळाच्या पीठापासून बनवला जातो.
Phanasachi Bhajiफणसाची भाजी चव चाखायला विसरू नका.नारळ आणि चिंचेची चव अधिक वाढवते.
सकाळी नाश्त्यात हे ५ पदार्थ का अन् Immunity वाढवा