Horoscope 26 December: 'या' राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील
esakal December 26, 2024 12:45 PM
मेष :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. शत्रुपिडा नाही.

मिथुन :

संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कर्क :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील.

सिंह :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

कन्या :

व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या तुळ :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

तुळ वृश्चिक :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृश्चिक धनु :

अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर :

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मीन :

वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.