युरिक अॅसिड कमी झाल्यास काय होते?
esakal December 26, 2024 10:45 PM
युरिक अॅसिड

युरिक अॅसिड कमी केल्याने शारिरिक समस्या निर्माण होऊ शकतात.

स्नायू कमकुवत

शरीरात युरिक अॅसिड कमी झाल्यास स्नायू कमकुवत होतात.

दिवसभर थकवा

युरिक अॅसिड कमी झाल्यास थकवा येतो.

कमजोरी

शरीरात कमजोरी जाणवते.

किडनी

किडनी कमकुवत होते.

किडनीत वेदना

किडनीत वेदना होत असेल तर समजावे की युरिक अॅसिडचे प्रमाण कमी आहे.

सारखी लघवी येणे

शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाणा कमी झाल्यास सारखी लघवी येते.

mushroom मशरूमपासून बनवा ७ चवदार पदार्थ
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.