Former PM Manmohan Singh Funeral Live updates: मनमोहन सिंग त्यांचे हिंदी भाषण नेहमी उर्दू लिपीत का लिहित असत?
esakal December 27, 2024 03:45 PM
Former PM Manmohan Singh Funeral Live updates: देशाने एक जागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञ विद्वान गमावला- रामदास आठवले

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थतज्ज्ञ म्हणून कामगिरी जागतिक दर्जाची होती.त्यांच्या निधनाने भारत देशाची मोठी हानी झाली आहे.देशाने एक जागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञ विद्वान गमावला आहे असे रामदास आठवले म्हणाले

Manmohan Singh: मनमोहन सिंग त्यांचे हिंदी भाषण नेहमी उर्दू लिपीत का लिहित असत? Former PM Manmohan Singh Funeral Live updates : मनमोहन सिंग निळी पगडी का घालत होते? Former PM Manmohan Singh funeral Live updates: मनमोहन सिंहांच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्रात भाजप शिल्लक राहिली, नाहीतर आज चित्र वेगळं असतं Former PM Manmohan Singh funeral Live updates : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.