आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 डिसेंबर 2024
esakal December 29, 2024 02:45 PM
पंचांग

२९ डिसेंबर २०२४ साठी रविवार

मार्गशीर्ष कृष्ण १४ चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ७.०७, सूर्यास्त ६.०६, चंद्रोदय सकाळी ६.३१, चंद्रास्त दुपारी ४.३७, शिवरात्री, भारतीय सौर पौष ८ शके १९४६.

दिनविशेष

  • १९९४ : माझगाव डॉक लिमिटेडने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका ‘आयएनएस-नाशक’ समारंभपूर्वक नौदलात दाखल.

  • १९९९ : सरत्या शतकातील ‘सर्वोत्तम भारतीय क्रीडापटू’ म्हणून भारतीय ऑलिंपिक संघटनेने ‘हॉकीचे जादूगार’ ध्यानचंद आणि ‘सुवर्णकन्या’ पी. टी. उषा यांची निवड.

  • २००६ : ज्येष्ठ कथक नृत्यकलाकार रोहिणी भाटे यांना नृत्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमीची अभ्यासवृत्ती (फेलोशिप) जाहीर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.