नव्या वर्षातील पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले
Cabinet Meeting मुख्यमंत्री फडणवीसमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
Cabinet Meeting महत्त्वाचे निर्णयया बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले
Cabinet Meeting आकारी पड जमिनी सुधारणेचा निर्णयमहाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भातील तरतुदी सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
Cabinet Meeting मुंबै बँकतर दुसरा निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे
Cabinet Meeting निधी गुंतवणुकीस मंजुरीयाचबरोबर महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसही मंजुरी देण्यात आलेली आहे.
Cabinet Meeting अजित पवारदरम्यान या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्ता भरणे यांची उपस्थिती नव्हती यामुळे राजकीय चर्चांना उत आला आहे.
Political Leaders : नेत्यांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा होता?