Right Way To Use Lip Balm: थंडीत ओठ फुटण्याचे प्रमाण अधिक वाढतात, अशावेळी लिप बामचा वापर केला जातो. पण तुम्हाला हे माहीत आहे का,की चुकीच्या पद्धतीने लिप बाम लावला तर ओठ आणखीनच कोरडे पडू शकतात? अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला लिप बाम लावण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.