आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जानेवारी 2025
esakal January 04, 2025 01:45 PM

पंचांग -

शनिवार : पौष शुद्ध ५, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.१०, चंद्रोदय सकाळी १०.३३, चंद्रास्त रात्री १०.३३, भारतीय सौर पौष १४ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००४ - ‘नासा’ने मंगळावर पाठविलेले ‘स्पिरीट’ हे यान या ग्रहावर यशस्वीपणे उतरले.

  • २०१६ - भारतीय फुटबॉल संघाने सातव्यांदा ‘सॅफ’ करंडक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.