६ जानेवारी २०२५ साठी सोमवार :
पौष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ७.०९, सूर्यास्त ६.११, चंद्रोदय सकाळी ११.४९, चंद्रास्त रात्री १२.२६, भारतीय सौर पौष १६ शके १९४६.
दिनविशेष२०१४ : रशियाकडून खरेदी केलेली सर्वांत मोठी युद्धनौका ‘आयएनएस विक्रमादित्य’ अरबी समुद्रात दाखल.
२०१६ : अपूर्वी चंडेलाचा दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत जागतिक विक्रम.