Guru Gobind Singh Jayanti 2025: आज देशभरात गुरू गोविंद सिंह यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी केली जात आहे. हे शिखांचे दहावे धर्मगुरू, कवी, योद्धा, मार्गदर्शक. त्यांचा जन्म पटना येथे झाला. गुरू गोविंद सिंह यांनी तेथे धर्मस्थळ गुरूद्वारा उभारले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार, जे आयुष्यात नेहमी उपयोगी पडतील.
सेवा कराआपले आयुष्य केवळ स्वत:साठी न जगता इतराचीही सेवा करायला हवी. गरिबांना मदत करावी
धर्माचे पालन करावेगुरू गोविंद सिंह यांनी सांगितले की धर्माचे पालन कार. अनेकांचे वेगवेगळे ध्येय असतात. ते मिळवण्यासाठी धर्माचे पालन करावे.
दान करादान करण्याची सवय लावा.जगात घेणारे हात अनेक आहेत पण तुम्ही देणारे व्हा
कामे टाळू नकातुम्ही करत असलेले काम तुमची ओळख बनली पाहिजी.तुम्हाला दिलेली जबाबदारी झटकू नका.
मत्सर करू नकाअनेकांना लोकांच्या पाठीमागे बोलण्याची सवय असते .असे करू नकाय तुम्हाला कोणाबद्दल चांगले बोलता येत नसेल तर शांत राहा
वचन पूर्ण करातुम्ही कोणाला काम पूर्ण करण्याचे वचन दिले असेल तर ते पूर्ण करा.