आजचे पंचांग आणि दिनविशेष - 8 जानेवारी 2025
esakal January 08, 2025 01:45 PM

पंचांग -

बुधवार : पौष शुद्ध ९, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१२, चंद्रोदय दुपारी १.०८, चंद्रास्त उ. रात्री २.२६, भारतीय सौर पौष १८ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००९ - सातव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, अभिनेता शशी कपूर आणि अभिनेत्री हेमामालिनी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान.

  • २०१३ - अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने सलग चौथ्यांदा वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा ‘बॅलन डीओर’ पुरस्कार पटकावला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.