बेसन चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते आणि त्वचेचा टोन सुधारते.
besan face pack कच्चे दूध2 चमचे बेसन आणि थोडे कच्चे दूध मिक्स करा. चेहऱ्यावर लावा, मसाज करा आणि 10 मिनिटांनी स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ आणि मुलायम होईल.
besan face pack लिंबू2 चमचे बेसन आणि 1 चमचा लिंबाचा रस एकत्र करा. चेहऱ्यावर लावून 10 मिनिटांनी स्वच्छ करा.टॅनिंग दूर करा आणि रंग सुधारा.
besan face pack मध1-2 चमचे बेसन आणि 1 चमचा मध मिक्स करा. चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी मसाज करा, 10 मिनिटांनी काढा. त्वचा मऊ आणि गुळगुळीत होईल.
besan face pack टोमॅटो2 चमचे बेसन आणि टोमॅटो पल्प मिक्स करा. चेहऱ्यावर 20 मिनिटे ठेवा, नंतर स्वच्छ करा.vचेहरा ताजातवाना आणि चमकदार होईल.
besan face pack क्लिंझरतेलकट त्वचेसाठी, बेसन, टोमॅटो पेस्ट आणि गुलाबजल मिक्स करा.मसाज करा आणि 5-10 मिनिटे ठेवा, नंतर चेहरा धुवा.
besan face pack संवेदनशील त्वचा1 चमचा बेसन, अर्धा चमचा हळद आणि चंदन पावडर मिक्स करा. चेहऱ्यावर लावून सुकवून पाणीाने धुवा. पुरळ कमी होईल आणि त्वचा शांत होईल.
Child’s Immunity मुलांमधील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी 'घ्या' अशी काळजी