Saif Ali Khan: पतौडी पॅलेस ते महागड्या गाड्या; बॉलिवूडचा नवाब आहे कोट्यवधींचा मालक, संपत्तीचा आकडा ऐकून डोळे भिरभिरतील
Saam TV January 16, 2025 07:45 PM
Nawab of Bollywood बॉलिवूडचा नवाब

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.

First film पहिला चित्रपट

सैफ अली खानने 'परंपरा' या चित्रपटातून हिंदी सिनेमा सृष्टीत पदार्पण केले. तो नवाबांच्या घराण्यातला आहे.

Hit films हिट चित्रपट

सैफ अली खानचे मैं खिलाडी तू अनारी, कल हो ना हो, हम साथ साथ हैं, कच्चे धागे, सलाम नमस्ते, रेस असे अनेक चित्रपट हिट झाले आहेत.

Production House प्रॉडक्शन हाऊस

सैफ अली खानच्या नावावर इलुमिनाटी फिल्म्स आणि ब्लॅक नाइट फिल्म्स असे दोन प्रॉडक्शन हाऊस आहेत.

Pataudi Palace पतौडी पॅलेस

सैफचा मुंबईत वांद्रे येथे आलिशान बंगला आणि हरियाणात पतौडी पॅलेस अशी करोडोची मालमत्ता आहे.

Car Collection कार कलेक्शन

सैफ अली खानकडे ऑडी, बीएमडब्ल्यू अशा इतरही कोटींच्या गाड्या आहेत. सैफला लग्जरी कार खूप आवडतात.

net worth संपत्ती किती?

सैफ अली खानची एकूण संपत्ती मीडिया रिपोर्टनुसार, 1200 कोटी रुपये आहे. अभिनेता चित्रपट, जाहिराती, वेब सिरीज, ब्रँड यांच्यातील पैसा कमावतो.

Personal Life वैयक्तिक आयुष्य

सैफ अली खानने बॉलिवूडची 'बेबो' करिना कपूरसोबत 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलं आहेत. तैमूर आणि जेह अशी त्यांची नावे आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.