Shivani-Amber: शॉर्टफिल्मसाठी भेटले, सेटवर मैत्री अन् मग प्रेम फुलले, अशी आहे 'राजा राणी ग जोडी' फेम शिवानी सोनार अन् अंबरची लव्हस्टोरी
Saam TV January 18, 2025 08:45 PM
Shivani Sonar-Amber Ganpule Lovestory

अभिनेत्री शिवानी सोनार लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. शिवानी आणि अंबरच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे.

Shivani Sonar-Amber Ganpule Lovestory

शिवानी सोनार रंग माझा वेगळा फेम अंबर गणपुळेशी लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे.

Shivani Sonar-Amber Ganpule Lovestory

राजा राणीची ग जोडी मालिका संपल्यावर शिवानी पुण्याला गेली होती. अंबरदेखील पुण्यातच होता.

Shivani Sonar-Amber Ganpule Lovestory

त्यावेळी त्यांच्या जवळच्या मित्रांने या दोघांना एका शॉर्टफिल्मसाठी कास्ट केले.

Shivani Sonar-Amber Ganpule Lovestory

त्यानंतर सेटवर रीडिंगदरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले.

Shivani Sonar-Amber Ganpule Lovestory

शॉर्टफिल्म तर काही झाली नाही पण शिवानी आणि अंबरची जोडी जमली. यानंतर त्यांनी कुटुंबियांना त्यांच्या नात्याबद्दल सांगितले.

Shivani Sonar-Amber Ganpule Lovestory

कुटुंबियांनीदेखील त्यांच्या नात्याला परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी साखरपुडा करत चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.