आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 जानेवारी 2025
esakal January 20, 2025 04:45 PM
पंचांग

२० जानेवारी २०२५ साठी सोमवार :

पौष कृष्ण ६, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२०, चंद्रोदय रात्री ११.५३, चंद्रास्त सकाळी ११.१२, भारतीय सौर पौष ३० शके १९४६.

दिनविशेष
  • २००० : नवी दिल्ली येथील ३१व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मल्याळ दिग्दर्शक जयराज यांच्या ‘करुणम’ व जपानी दिग्दर्शक याशो फुरुहाता यांच्या ‘द रेल रोड मॅन’ या चित्रपटांना ‘सुवर्णमयूर’ने गौरविले.

  • २००९ : अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ‘ब्राह्मोस’ या स्वनातीत क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.