'फसक्लास दाभाडे' हा चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला.
film चित्रपटाचा गाभाकुटुंबाचा खरा अर्थ या चित्रपटातून कळत आहे.
director दिग्दर्शक कोण?'फसक्लास दाभाडे' चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे याने केले आहे.
Strong acting दमदार अभिनयचित्रपटातील कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.
Village atmosphere गावचा माहोलचित्रपटातील गाणी आणि गावचा माहोल सिनेमाला वरच्या उंचीवर नेऊन ठेवतो.
humor विनोदाचा तडका'फसक्लास दाभाडे' चित्रपटात विनोदाचा तडका आहे.
Chemistry between siblings भावंडांमधील केमिस्ट्रीचित्रपटात अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग या तिघा भाऊ-बहीणची केमिस्ट्री कमाल आहे.
marriage लगीन घाईसंपूर्ण चित्रपटात लगीन घाई पाहायला मिळत आहे.
Sayali Sanjeev NEXT : : सायली संजीवचं पूर्ण नाव काय आहे? तुम्हाला माहितीये का