Maharashtra Breaking News Live Updates: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सुरुच. महादेव मुंडे यांचे नातेवाईक बीडच्या पोलीस अधीक्षकांना भेटणार, पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता, यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स…