Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, या ४ मागण्या मान्य
Saam TV January 31, 2025 04:45 AM

Manoj Jarange Patil : आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु होते. राज्य सरकारने त्याच्या एकूण आठ मागण्यांपैकी चार मागण्या पूर्ण करण्याबाबत सकारात्मकता दाखवल्याने जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.