इन्शुलिन रेझिस्टन्स हा मेटाबॉलिक सिंड्रोम, टाईप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचे मुख्य कारण आहे.
Insulin Resistance इन्शुलिनइन्शुलिन हा स्वादुपिंडामधून स्रवणारा हार्मोन आहे जो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो.
Insulin Resistance कार्यइन्शुलिन हा एक स्टोरेज हार्मोन आहे जो शरीरातील ग्लुकोजला पेशींमध्ये पोहोचवतो, ज्यामुळे ऊर्जा निर्माण होते.
Insulin Resistance ग्लुकोजअधिक कार्बोहायड्रेट्स घेतल्याने ग्लुकोज 'फॅट' म्हणून स्टोअर होतो.
cell पेशींअन्न ग्रहण केल्यानंतर इन्शुलिन स्रवते, परंतु जर पेशी इन्शुलिनच्या कार्याला प्रतिसाद देत नसतील, तर इन्शुलिन रेझिस्टन्स होते.
Insulin Resistance स्रावइन्शुलिन रेझिस्टन्समुळे पॅन्क्रियास अधिक इन्शुलिन तयार करावे लागते, ज्यामुळे रक्तात इन्शुलिनचे प्रमाण वाढते.
Insulin Resistance जास्त इन्शुलिनइन्शुलिन रेझिस्टन्समुळे रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण सतत जास्त राहते.
health आरोग्यइन्शुलिन रेझिस्टन्स हा अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा सुरुवात करणारा घटक ठरू शकतो.
Care Tips for Contact Lens काँटॅक्ट लेन्स वापरताय ? मग घ्या 'अशी' काळजी