आरश्यासमोर केस विंचरताना पांढरे केस दिसतात का? आत्मविश्वास कमी होतो? आजपासून हाळिवच्या बिया खा आणि केसांची वाढ होईल.
garden cress seeds अळीवा च्या बियाअळीवाच्या बियांमध्ये पोषक तत्व असतात ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे केस मजबूत होतात आणि कोंडा कमी होतो.
garden cress seeds व्हिटामिन Eअळीवमध्ये व्हिटामिन E असते, जे शरीरात कोलोजन वाढवते. यामुळे केस पांढरे होणे थांबते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.
garden cress seeds कॅल्शियमअळीवच्या बियांमध्ये कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन A आणि C असल्याने केसांची वाढ होते आणि केस काळे होण्यास मदत होते.
garden cress seeds लाडूअळीव लाडू बनवणे सोपे आहे. बिया पाण्यात भिजवून तव्यात रवा, हाळिम, गूळ, नारळ आणि ड्रायफ्रुट्स घालून लाडू बनवा.
garden cress seeds सेवनअळीव लाडू रोज एक ग्लास दुधाबरोबर खा. जास्त प्रमाणात सेवन करू नका, पण नियमितपणे खाल्ल्याने केसांची वाढ होईल.
Hair Loss परिणामअळीवाच्या बियांमध्ये शरीरासाठी महत्त्वाची पोषक तत्वे असतात. योग्य आहारामुळे केस गळती थांबवता येते.
Sugar Free but Still Gaining Sugar साखर न खाताही शुगर वाढते? जाणून घ्या, कोणते पदार्थ खाणे टाळावे