ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
Marathi February 05, 2025 07:24 AM

1. कृषिमंत्र्यांनी डीबीटी ट्रान्सफरच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर काढलं, धनंजय मुंडेंच्या खात्याकडून दुप्पट दराने खरेदी; 88 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अंजली दमानियांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/y6p7nsfa आता सरकारने अंजली दमानियांना विचारुन खरेदीच्या किंमती ठरवायच्या का? धनंजय मुंडे आरोपांवरुन संतापले, म्हणाले दमानियांच्या बुद्धीची कीव करावीसी वाटते https://tinyurl.com/5jymwtb2  

2. राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुण्यात जलसंपदा अन् साताऱ्यात जलसंधारण प्रकल्पाचा जिल्ह्याला थेट लाभ, महसूलसंदर्भातील अभय योजनेसही मुदतवाढ Htpps: //tinurl.com/2rhvut22

74,000 बुजी, भांडवली उत्पन्न, बजेटच्या 10 टक्के, मुंबई महानगरपालिकेच्या खर्चासाठी 10 टक्के"https://tinyurl.com/37hermte">https://tinyurl.com/37hermte महापालिकेच्या ठेवी मोडल्या हा आरोप चुकीचा, आजही 82,800 कोटींची ठेव, मुंबईला लुटणाऱ्यांना आरसा दाखवला, एकनाथ शिंदेंचा टोला https://tinyurl.com/yck5622t 

4. युवासेनेचे नेते सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर, कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरेंचा शिलेदार वर्षभराने जेलबाहेर! https://tinyurl.com/24pfn8yk डरपोक गद्दार पळून गेले, पण माझा भाऊ वाघासारखा लढला; सूरज चव्हाणांना जामीन मिळताच आदित्य ठाकरेंचं ट्विट https://tinyurl.com/3ajwnajc 

5. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार लाडकी बहीण योजनेची पडताळणी; घरात ‘चारचाकी’ दिसली तर थेट लाभ होणार रद्द https://tinyurl.com/yh4pt354 लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊ द्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला https://tinyurl.com/yv9praur  अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; महिला व बालकल्याण विभागाकडे केला अर्ज, आता बँकेत पैसे येणार नाहीत https://tinyurl.com/2kpx3be3 

6. आधी म्हणाले, पंचांना गोळ्या घाला, आता डबल महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा 2 दिवसांत परत करणार, चंद्रहार पाटील यांचा मोठा निर्णय https://tinyurl.com/kedmyv2x शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र केसरी’ पुन्हा भरवा; आमदार रोहित पवार म्हणाले, कर्जत जामखेडमध्ये पैलवानांना लढवा Https://tinnyarl.com/yajxedzd

नामदेव शास्त्री महाराज यांचे नामदेव शास्त्री महाराज यांचे नमदेव शास्त्री महाराज यांच्या पुतातनचा निर्णय नामदेव शास्त्री महाराज"https://tinyurl.com/bdez5mcx">https://tinyurl.com/bdez5mcx नामदेव शास्त्रींचा पाठिंबा मिळाला आता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगला, धनंजय देशमुखांसह कुटुंबीयांची भेट घेऊन केलं सांत्वन https://tinyurl.com/5ha8rc46  

8. ‘UAPA नुसार कोणत्याही व्यक्तीला दहशतवादी ठरवण्याचा केंद्राला अधिकार’, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, आम्ही याचिकेवर सुनावणी घेणार नाही, त्याआधी उच्च न्यायालयात सुनावणी होऊ द्या Htpps: //tinyrl.com/2ke3z3s महाराष्ट्रात आले, अभिनेता राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याने वाद; आमदार जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरींचा पलटवार, म्हणाले, बहुजनांबद्दलच्या द्वेषाची ब्राह्मणवादी मानसिकता उफाळून बाहेर आली https://tinyurl.com/3pctcwrx शिवाजी महाराज महाराज आग्र्याहून सुटताना राहुल सोलापूरकर तिथे होता का? : इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचा सवाल https://tinyurl.com/bdh8e8su 

10. थोडक्यातच वाचला अभिनेता अभिषेक बच्चन; वानखेडे स्टेडियमवरील कॅफेमधून बाहेर पडताना डोक्यावर पडलं शटर, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ https://tinyurl.com/yms7zs8v कार्यक्रमात स्टंट करणं  अभिनेता अर्जून रामपालला पडलं महागात, काच फोडताना दुखापत, हातातून वाहू लागलं रक्त https://tinyurl.com/6acpxk6d 

एबीपी माझा स्पेशल

सॉवरेन गोल्ड बॉण्ड गुंतवणूकदारांना मोठा धक्का? सरकार अंग काढून घेणार, स्वस्तात सोनं मिळवण्याचे दिवस संपले 
https://tinyurl.com/h8trjpbu 

बोगस पीक विमा भरणाऱ्यांना दणका, राज्यासह परराज्यातील 96 सीएससी आयडी ब्लॉक, उत्तर प्रदेश, हरियाणातील सेंटर्सचा समावेश
https://tinyurl.com/4vwnjs6v 

जीबीएस रुग्णांच्या घरातील पाण्याचे 2 अहवाल, पाणी पिण्यायोग्य आहे की नाही? पालिकेमुळं पिंपरी चिंचवडमध्ये संभ्रम, नक्की प्रकार काय?
"https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W"> https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W & nbsp;

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.