IAS Dr Radhakrishnan : आयएएस राधाकृष्णन यांचे दातृत्व; त्सुनामीने पोरकं केलेल्या मीनाला बनवलं नर्स; पाहा हृदयस्पर्शी कहाणी
Sarkarnama February 06, 2025 12:45 AM
IAS Dr Radhakrishnan 2004 त्सुनामी

2004 चं साल आजही अनेकांच्या डोळ्यात पाणी आणतं. तेंव्हा इंडोनेशियाच्या समुद्रात आलेल्या 9.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे त्सुनामी आली होती.

IAS Dr Radhakrishnan भारतात 6 हजार जाणांचा मृत्यू

या त्सुनामीत भारतासह 14 देशांमध्ये प्रचंड नुकसान झाले होते. ज्यात भारतातील 6 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

IAS Dr Radhakrishnan आयएएस डॉ. राधाकृष्णन

यावेळी तमिळनाडूच्या आयएएस डॉ. राधाकृष्णन हे देवदूत ठरले होते. त्यांनी एका ढिगाऱ्यात सापडलेल्या मीनाला वाचवले होते.

IAS Dr Radhakrishnan पोरकी मीना नर्स बनली

डॉ. राधाकृष्णन यांच्या पत्नी कृतिका यांनी मीनाचा सांभाळ केला नाही, तर आईचे खरे प्रेम दिले. आज मीना नर्स बनली आहे.

IAS Dr Radhakrishnan मीनाचे कन्यादान

आता मीनाच्या लग्नाच्या काही फोटो समोर आले असून यात डॉ. राधाकृष्णन यांनी कन्यादान केलं आहे. हा लग्न सोहळा नागापट्टिनम येथील मरीअम्मन मंदिरात झाला.

IAS Dr Radhakrishnan फक्त मीनाच नाही तर सौम्याही

आयएएस राधाकृष्णन यांनी केवळ मीनालाच जवळ केलं नाही तर त्यांनी तीन वर्षांच्या सौम्यालाही आपलंस केलं

IAS Dr Radhakrishnan गॉडपॅरेंटची भूमिका

आयएएस राधाकृष्णन आणि त्यांची पत्नी कृतिका यांनी दोन्ही मुलींसाठी गॉडपॅरेंटची भूमिका बजावली.

IAS Dr Radhakrishnan इंस्टाग्राम पोस्ट

डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये मीनाच्या लग्नाचे फोटो आणि बालपणीच्या काही आठवणी शेअर केल्या. त्यांनी लिहिले, "नागापट्टिनममध्ये एक हृदयस्पर्शी पुनर्मिलन. मीना आणि मणिमारनच्या लग्नाचा भाग असल्याचा आनंद झाला.

Rahul Kardile : महिन्याभरातच 3 वेळा बदली, IAS राहुल कर्डिलेंची कशी राहिली कारकीर्द?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.