सनरायझर्स हैदराबादचा ग्लॅमरस चेहरा काव्या मारनवर पुन्हा एकदा रडण्याची वेळ येणार आहे.
दिग्गज अभिनेते रजनीकांत यांनी एकदा काव्याला रडताना पाहून वाईट वाटते असे विधान केले होते
आयपीएल २०२५ ला सुरूवात होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे
SRH च्या खेळाडूंनी आयपीएलचे मागील पर्व गाजवले होते, परंतु फायनलमध्ये KKR ने त्यांना हरवले.
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२५ साठी पॅट कमिन्सला १८ कोटींत आपल्या ताफ्यात कायम राखले आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला दुखापत झालीय आणि त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतली आहे.
पॅट कमिन्स इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याची शक्यता कमी असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले.
पॅट कमिन्स न खेळल्यास SRHचा कर्णधार कोण हा मोठी प्रश्न काव्या मारनसमोर असणार आहे.