राजधानी दिल्लीवर कुणाची सत्ता? थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होणार
BBC Marathi February 08, 2025 12:45 PM
  • दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 तारखेला मतदान पार पडलं
  • एकूण 699 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात होते
  • दिल्लीत आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली
  • अरविंद केजरीवाल, आतिशी, मनिष सिसोदिया अशा दिग्गजांच्या निकालाकडे देशाचं लक्ष

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.