बॉलिवूड अभिनेता विकी कौशल बहुप्रतिक्षित 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.
Strong role दमदार भूमिका'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना पाहायला मिळत आहे.
Explosive songs धमाकेदार गाणी'छावा' चित्रपटाच्या गाण्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सोशल मीडियावर सर्वत्र 'छावा' चित्रपटाच्या गाण्याची हवा पाहायला मिळत आहे.
Vicky Kaushal विकी कौशलविकी कौशलने 'छावा' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सांगितले की, त्याने 'छावा' चित्रपटासाठी तब्बल 25 किलो वजन वाढवले होते.
Lion-like look सिंहासारखे रूपविकीने सात महिने आपल्या शरीरावर काम कारण त्याला चित्रपटात सिंहासारखे दिसायचे होते.
Preparations for the movie चित्रपटाची पूर्वतयारी'छावा' चित्रपटाची तयारी चार वर्षांपूर्वी सुरू झाली होती. विकीला चित्रपटासाठी अनेक कौशल्य शिकावी लागली.
Horse riding घोडेस्वारीविकीने आपले वजन वाढवण्यासोबतच 7 महिन्यात घोडेस्वारी देखील शिकली.
Craze among fans चाहत्यांमध्ये क्रेझचित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यातील विकी कौशलच्या अभिनयाने चाहत्यांची चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहचली आहे.